औंढा नागनाथ: नागेशवाडी,जळाबाजार येथे शेतकरी संवाद दगाबाज सरकारचा पंचनामा करा,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
या दगाबाज सरकारचा पंचनामा करा या आपत्ती दरम्यान तिसऱ्यांदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलोय परत येणार आहे मी मराठवाड्या मध्ये परत मराठवाड्यातील तेव्हा तुम्ही तुमच्या हातामध्ये सरकारचा पंचनामा घेऊन उभा असला पाहिजे असे प्रतिपादन औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी जवळाबाजार येथे दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे तसेच पहिला कार्यक्रम दगाबाज सरकारचा पंचनामा व दुसरा महायूतीला वोटबंदी