विद्यार्थी व सामान्य नागरिकांना ज्ञानाचे नवे दालन उघडून देण्यासाठी जय बजरंग स्टडी सर्कल, कोंढी यांच्यावतीने सुरू असलेल्या नवीन वाचनालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेम भाऊ वनवे (जिल्हा परिषद सदस्य, तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा), डॉ. गोस्वामी (प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोंढी), द्वारकानाथ गोंडाणे आणि अरुण हटवार यांनी आपली उपस्थिती दर्शविली. विशेष म्हणजे, विवेकानंद वाचनालय, जवाहरनगर येथील शिक्षक गण व त्यांचे समस्