राधानगरी: राधानगरी धरणाचे ५ स्वयंचलित दरवाजे उघडले, प्रशासनाचा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Radhanagari, Kolhapur | Aug 28, 2025
गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी सकाळ पासून पुन्हा एकदा राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार हजेरी...