शेतीच्या वादातून युवकाला मारहाण झाल्याची घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत नांदगाव पेठ येथे घडले असून या संदर्भात नांदगाव पेठ पोलीस दिलेला तक्रारीवरून आरोपी विरुद्ध नांदगाव पेठ पुणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहे.