आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान माळेगाव येथे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणालेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि माझी वसनगर येथे माझ्या घरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युती संदर्भात चांगली चर्चा झाली चांगलं घडेल. भाजप युती करायला एक पाऊल पुढे येत असेल तर आम्हीही एक पाऊल पुढे येऊ अन्यथा आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणालेत