Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: : नागपुरात धडक कारवाई: नीता लॉजिस्टिकमधून १८ बालकामगारांची सुटका

Nagpur Rural, Nagpur | Jun 18, 2026
जिल्हा प्रशासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत वाडी येथील 'नीता लॉजिस्टिक'वर छापा टाकून १८ बालकामगारांची यशस्वी सुटका करण्यात आली. महिला व बालविकास, कामगार, शिक्षण आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलांकडून माल चढ-उतर करण्याचे कष्टाचे काम करून घेतले जात होते.