अलिबाग: मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, सुनील जाधव यांनी केले आवाहन
Alibag, Raigad | Oct 15, 2025 मॅट्रिक पर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर विजाभज, इमाव व विमान या प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवत्ती/गुणवत्ता शिष्यवत्ती योजनांचे लाभाचे अर्ज नोदणी सुरु झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन आज बुधवारी दुपारी १ च्या सुमारास सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण रायगड अलिबाग सुनील जाधव यांनी केले आहे.