अंजनगाव सुर्जी: पारंपारिक व्यवसाय वाचविण्यासाठी कुरैशी समाज धडकला तहसील कार्यालयावर;तहसीलदार यांना दिले निवेदन
Anjangaon Surji, Amravati | Aug 4, 2025
कुरैशी समाज आपला पारंपरिक व्यवसाय वाचविण्यासाठी आक्रमक झाला असून समाजाच्या पारंपारिक व्यवसाय बाबत कायदेशीर अडथळे व...