कामठी: गांधीनगर येथे राहणारे 80 वर्षीय वृद्ध झाले बेपत्ता
पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीतील गांधीनगर येथे राहणारे 80 वर्षीय सुखदेव भुजांगे हे घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेले ते परत आले नाही शोध घेतला असता मिळून आले नाही. या प्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे