जालना: पुष्कराणी बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना प्रशासन सतर्क; नदीपात्रातील अवैध बोट वाहतुकीवर बंदी..
भाविकांच्या सुरक्ष
Jalna, Jalna | Jun 12, 2026 पुष्कराणी बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना प्रशासन सतर्क; नदीपात्रातील अवैध बोट वाहतुकीवर बंदी.. भाविकांच्या सुरक्षेसाठी एसओपी, वाढीव पोलीस बंदोबस्त व जनजागृती मोहिमेचे आदेश.. नदीपात्रातील प्रवास टाळा; जनजागृती आणि सुरक्षा उपाययोजनांचे आदेश.. पुष्कराणी दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाची व्यापक मोहीम.. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार