दर्यापूर: येवदा पोलीस स्टेशन हद्दीत तरुणीसोबत प्रेमसंबंधातून बलात्कार;पोलिसांनी केला बलात्काराचा गुन्हा दाखल
दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीत तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवून तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री ९:५२ मिनिटांनी येवदा पोलीसात दाखल करण्यात आली.याबाबत पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.फिर्यादी महीला वय २० वर्ष व आरोपी युवक विक्की उर्फ पुरुषोत्तम विजय वाघ रा.अंतरगाव शिवाजी ता.दर्यापूर यांच्यात प्रेमसंबंध होते.त्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थित समाज रितीरिवाजप्रमाणे त्यांचा साखरपुडा लावून देण्यात आला.