जालना: जालना शहरात पावसाने मनपाच्या स्वच्छता व्यवस्थेची पोलखोल!
शनी मंदिर ते टाऊन हॉल रस्त्याला तलावाचे स्वरूप; नाल्यांचे घाण
Jalna, Jalna | Jul 30, 2026 जालना शहरात पावसाने मनपाच्या स्वच्छता व्यवस्थेची पोलखोल! शनी मंदिर ते टाऊन हॉल रस्त्याला तलावाचे स्वरूप; नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर, दुर्गंधीने नागरिक त्रस्त चंदनझीऱ्यातील एकता चौक, संत रोहिदास महाराज मंदिर परिसर, बाजार गल्ली,पद्मावतीनगर ई. भागात नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर; प्रचंड दुर्गंधी... आज दिनांक 30 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने दुपारनंतर जोर धरला आणि शहरातील