शहादा: आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकातून महामोर्चा....
आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे सकल आदिवासी समाज शहादा तालुका तर्फे शहादा शहरात २३ सप्टेंबर रोजी आदिवासींचा ऊलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले.मोर्चाची सुरवात क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथून करण्यात आली.अहिंसा चौक ,महात्मा ज्योतिबा फुले चौक ,बस स्टँड, महात्मा गांधी पुतळा, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत मोर्चा काढण्यात