वाशिम: जिल्ह्याचे पीक विम्याचे राहलेले 70 कोटी ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यात टाका स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले
Washim, Washim | Aug 4, 2025
वाशिम जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा जवळपास 70 कोटी रुपये पिक विमा हा राज्य शासनाकडे बाकी आहे आमचे राज्य शासनाला विनंती आहे...