चांदूर रेल्वे: धानोरा म्हाली येथे शिवीगाळ करून लाठीने महिलेला, मुलाला व मुलीस मारहाण ;युवकावर पोलिसात गुन्हा दाखल
Chandur Railway, Amravati | Aug 30, 2025
एका 45 वर्षीय महिलेने अजय शिवलाल चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. अजय हा दारू पिऊन आला व सदर महिलेच्या...