कराड: कराड शहर पोलिसांनी चोरी प्रकरणी तिघांना केले जेरबंद
Karad, Satara | Sep 26, 2025 कराड शहर व परिसरात चोरी करणार आहे तीन जण जेरबंद केल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दिली. प्रथमेश गवते, जय जाधव, ओम गवते अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून पाच दुचाकी व प्लंबिंग चे साहित्य असा 3लाख84 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.