नाशिक: मुसळधार पावसाने गोदावरी नदीकाठावरील सर्व मंदीरे बुडाली , रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने शहरात वाहतूकीची कोंडी
Nashik, Nashik | Sep 28, 2025 शहर व परिसरात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पूरामूळे नदी काठावरील जवळपास सर्वच मंदीरे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने जिकडे तिकडे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली आहे.