नाशिक: गोदावरी नदीकाठी नागरिकांकडून प्रदूषण
Nashik, Nashik | Sep 14, 2025 नाशिक येथे गोदावरीचे पावित्र्य राखण्यात नाशिक प्रशासन कमी पडत असल्याचे दृष मोठ्या प्रमाणात होत आहे.गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी स्थापन झालेल्या समित्या नेक काम करता तरी काय असा सवाल नागरिक विचारत आहे प्रशासनाने प्रदूषणासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्या अशी मागणी होत आहे.