अकोला: १४ नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अ.भा.वि.प.चे अकोल्यात महाविद्यालय बंद आंदोलन
Akola, Akola | Nov 9, 2025 अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) अकोला महानगरतर्फे महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाळा असल्याची माहिती अ.भा.वि.प.तर्फे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.