पुणे शहर: प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन.
Pune City, Pune | Sep 17, 2025 : विचारवंत, लेखक, पत्रकार आणि समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आज विधिमंडळात त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, कर्मचारीवर्ग आणि आमदार उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील जातीयता, विषमता आणि अन्यायकारक प्रथा