जालना: जालना मनपाचा निष्काळजीपणा उघड: अमृतेश्वरसमोरील नाले कचऱ्याने तुडुंब, गाई कचरा खाताना दिसल्या!.
Jalna, Jalna | Apr 24, 2026 जालना मनपाचा निष्काळजीपणा उघड: अमृतेश्वरसमोरील नाले कचऱ्याने तुडुंब, गाई कचरा खाताना दिसल्या!. आज दिनांक 24 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : महानगरपालिका निवडणुकीला तीन ते चार महिने उलटून गेले, पण शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मात्र अजूनही गंभीरच आहे. अमृतेश्वर मंदिरासमोरील मुख्य नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून, लहान नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडलेला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल