अहमदपूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा २१ ऑक्टोबर २०२५ रोजीचा दौरा कार्यक्रम जाहीर
Ahmadpur, Latur | Oct 20, 2025 *सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा २१ ऑक्टोबर २०२५ रोजीचा दौरा कार्यक्रम* सकाळी ०७.२० वाजता - शिवतीर्थ निवास, व्यंकटेश रेसिडेन्सी, औसा रोड, लातूर येथे राखीव सकाळी ०७.३० वाजता- पोलीस मुख्यालय, बाभळगाव रोडकडे मोटारीने प्रयाण सकाळी ०८.०० वाजता - पोलीस स्मृतीदिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती सकाळी ०९.०० वाजता- लातूर येथून शिरुर ताजबंद कडे मोटारीने प्रयाण