गेवराई: चिमुकली सह विवाहितेला गळफास घेण्यास भाग पाडले, सासरच्या सहा जणांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Georai, Beed | Aug 19, 2025
महिलेने पोटच्या चिमुकलीचा दोरीने गळा आवळत स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल गेवराई तालुक्यातील मालेगाव...