अलिबाग: नवीन देहेन गावात फिरता डिजिटल दवाखाना – नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांचा उपक्रम
Alibag, Raigad | Sep 7, 2025
कुर्डुस जिल्हा परिषद गटातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील नवीन देहेनगाव येथे आरोग्य आपल्या दारी या संकल्पनेतून फिरता...