नांदेड: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे नियोजन भवन येथे आ. बोंढारकर दिली माहिती
Nanded, Nanded | Aug 30, 2025
मागील 4 दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांचे अतोनात नुकसान झाले आहे, माझ्या मतदार संघातील अनेक गावात हानी...