Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

जामनेर: जामनेर उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान, नामदार गिरिश महाजनांची उपस्थिती

Jamner, Jalgaon | Sep 20, 2025
जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात 'सेवा पंधरवडा' उपक्रमांतर्गत दि. २० रोजी 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत जामनेर शहर व तालुक्यातील असंख्य माता भगिनींना मोफत आरोग्य तपासणी व उपचार सुविधा देण्यात आल्या. प्रसंगी मंत्री गिरिष महाजान यांनी शिबीरास भेट देत रुग्णांची भेट घेत आस्थेवाईक पणे चौकशी करत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

MORE NEWS