धामणगाव रेल्वे: शिवाजी वार्ड तसेच शहरात पाणीपुरवठा राहील बंद; नगर परिषदेची मुनादी द्वारे सूचना
धामणगांव रेल्वे शहरातील पाणीपुरवठा राहील बंद अशी मुनादी द्वारे नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार शहरात मुनादीद्वारे सूचना देण्यात आली.जुना धामणगांव जलशुद्धी केंद्र येथे तांत्रिक बिघाड आल्याकारणाने शहरातील पाणीपुरवठा सकाळपासून तर उशिरापर्यंत बंद राहील अशी मुनादी शहरात नगरपरिषद कडून देण्यात आली.