सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका महिला डॉक्टर ने आत्महत्या केली यासंदर्भात कोणालाही सोडणार नाही या जो कोणी इन्व्हॉल असेल त्याच्यावर कारवाई होईल असे स्पष्ट मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.