जिंतूर: कौसडी बोरी रस्त्यावर नागठाणा पाटीजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात ; अपघातात 3 जण जखमी तर एक गंभीर जखमी
Jintur, Parbhani | Sep 13, 2025
कौसडी–बोरी रस्त्यावर नागठाणा पाटीजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एक जण गंभीर जखमी तर तिघे जखमी झाल्याची घटना आज...