वणी: ट्रकच्या धडकेत गवंडी कामगाराचा मृत्यू, ट्रक चालकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल, गणेशपूर येथील घटना
Wani, Yavatmal | Sep 1, 2025
गणेशपूर जवळ झालेल्या भीषण अपघातात एका गवंडी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी...