जालना: जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून तेगबिरसिंह संधू यांनी स्वीकारला पदभार!
'जनतेच्या सेवेसाठी जे जे लागेल ते करणार'; मा
Jalna, Jalna | May 3, 2026 जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून तेगबिरसिंह संधू यांनी स्वीकारला पदभार! 'जनतेच्या सेवेसाठी जे जे लागेल ते करणार'; मालेगावनंतर आता जालन्यात 'संधू पॅटर्न' कडे जिल्ह्याचे लक्ष आज दिनांक 3 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी आज रविवारी दुपारी एक वा. च्या सुमारास अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संधू यांच्याकडे जालन्याची सूत्रे सोपवली. बन्सल यांची बदली पोलीस