हिंगोली: संतोष बांगर यांनी शहरातील सराफा गल्ली जवाहर रोड परिसरातील व्यापाऱ्यांच्या घेतल्या भेटी
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरात आज सकाळी 11 वाजता विविध व्यापाऱ्यांच्या त्यांच्या भेटी घेतली आहे यामध्ये सराफा गल्ली जवाहर रोड परिसरातील दुकानावर प्रत्यक्ष भेटी देऊन व्यापाऱ्यांची विचारपूस केली यावेळी शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता प्राप्ती