अमरावती: गृहराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी,जीम,स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना
Amravati, Amravati | Aug 25, 2025
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज २५ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी १ वाजता चांदूर रेल्वे येथील पोलिस ठाण्याला भेट दिली....