लाखांदूर: लाखांदूर येथील विजयलक्ष्मी सहकारी तांदूळ गिरणी येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ
शासकीय हमीभाव धान्य खरेदी योजनेअंतर्गत शासकीय धान्य खरेदी केंद्राचे शुभारंभ शहरातील विजय लक्ष्मी सहकारी तांदूळ गिरणी येथे तारीख 18 नोव्हेंबर रोजी विजय लक्ष्मी सहकारी तांदूळ गिरणीचे उपाध्यक्ष लोचन पारधी अध्यक्ष स्वप्निल हटवार यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी सर्व संचालक व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते