अमरावती: नेपाळच्या हिंसाचारावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांच खळबळजनक वक्तव्य
Amravati, Amravati | Sep 11, 2025
हा अतिरेक आहे जेव्हा कुठलही सरकार जेव्हा अतिरेक करतं जनसामान्यांच्या भावना समजून घेत नाही तेव्हा ही परिस्थिती होती...