नंदुरबार: खोंडामळी गावात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन
खोंडामळी गावी आज सकाळी ११ च्या सुमारास माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते मोफत नेत्र तपासणी शिबिराची उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील जे एन पाटील कमलेश बापू पाटील आदी उपस्थित होते.