हिंगोली: हत्तावरून अवैध रेतीचेटिप्पर सुसाट वेगाने,मानवी जीवीतिसहोतंय धोका,संबंधित विभागाने लक्ष द्यावे निवेदनाद्वारे मागणी
हिंगोली जिल्ह्याच्या हत्ता फाट्यावरून रात्र दिवस अवैध रित्या रेती वाहतूक होत आहे याकडे महसूल विभागाचे सरासर दुर्लक्ष होतांना पहावयास मिळत असून सदरील रहदारीच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने नॉनस्टॉप रेती वाहतूक होत आहे कारवाई मात्र शून्य होताना पाहाव्यास मिळत आहे बगर नंबर प्लेट टिप्पर यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितासधोका निर्माण होत असल्याने सेनगाव चे तहसीलदार मांडवगडे व सेनगाव पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक मस्के साहेब यांना निवेदन देऊन सदरील अवैधरीत्या रेती तस्करी तात्काळ थांबवावी या