प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील स्क्रब टायफस आजाराबाबत केली मार्गदर्शन.
4.6k views | Yavatmal, Maharashtra | Oct 15, 2025 यवतमाळ :- माननीय जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तन्वीर शेख यांची मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय महागाव डॉक्टर जय नाईक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निमिष धुळधुळे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री भगत साहेब एल एस ओ जिल्हा हिवताप कार्यालय यवतमाळ त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे आकस्मिक भेट देऊन स्क्रब टायफस आजाराबाबत योग्य ते सविस्तर मार्गदर्शन केले.