दर्यापूर: नवीन तहसील जवळील झेरॉक्स दुकानाला अज्ञाताने दिले पेटवून;३ लाखाचे नुकसान;पोलीसात तक्रार
Daryapur, Amravati | Sep 8, 2025
दर्यापूर येथील नवीन तहसील कार्यालय जवळ असलेल्या एका झेरॉक्स दुकानाला आज मध्यरात्री २:३० वा.च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने...