भोकर: पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोराला कठोर शिक्षा करण्याची भोकर ता. व्हाईस ऑफ मीडियाची मागणी
Bhokar, Nanded | Sep 25, 2025 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करत हा हल्लेखोरावर कठोर शिक्षा करावी अशी मागणी भोकर तालुका व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास तहसीलदार भोकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहेत.