निफाड: निफाड येथील
विशाल गबाजी रजपूत या विद्यार्थ्यांने NEET परीक्षा उत्तिर्ण
Niphad, Nashik | Nov 2, 2025 निफाड दि. 1/11/2025 रोजी इंदिरा नगर बेघर वस्ती निफाड येथील विशाल गबाजी रजपूत या विद्यार्थ्यांने NEET परीक्षा उत्तिर्ण होऊन BAMS साठी कोपरगांव येथिल सौ. सुरेखा ताई प्रकाश कोलपे, महाविद्यालयात प्रवेश मिळा ल्या बद्दल आदिवासी एकता परिषद,निफाड च्या वतीने त्यांचे व शिक्षण देणारे त्यांचे वडील गभाजी रजपूत व त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी निफाड तालुकाध्यक्ष रमेश पवार,सामाजिक कार्यकर्ते भिमराज सालुंके,खंडू माळि, रमेश मोरे,विष्णु भगरे , एकनाथ भागरे आदि उपस्तिथ होते। विश