महाड: असे घडणे दुर्दैवीच नाही तर निंदनीय, महाड मनसे शहराध्यक्ष मारहाण प्रकरणी खा. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Mahad, Raigad | Nov 2, 2025 मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी महाड शहर अध्यक्ष याला दुकानात जाऊन मारहाण केली. यावर आज रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, असे घडणे दुर्दैवीच नाही तर निंदनीय, अश्या शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.