आटपाडी: नेलकरंजीत घरामध्ये घुसून शेतकरी दांपत्याला मारहाण आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Atpadi, Sangli | Sep 20, 2025 नेलकरंजीत घरामध्ये घुसून शेतकरी दाम्पत्याला मारहाण आटपाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल येथे घरात घुसून शेतकरी दाम्पत्यावर काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.