लासूर स्टेशन येथे विनापरवाना पत्त्याचा खेळ खेळणाऱ्या चौघांविरोधात शिल्लेगाव पोलिसांनी बुधवारी (दि. ३१) रात्री ११ वाजता कारवाई करून गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गंगापूर: लासूर स्टेशन येथे सुरू अवैध जुगार अड्ड्यावर कारवाई - Gangapur News