Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: भाटेपुरीत अवैध इंधन विक्रीवर तहसीलची कारवाई; 90 लिटर डिझेल, 7 लिटर पेट्रोल जप्त

Jalna, Jalna | May 25, 2026
जालना इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैध पेट्रोल आणि डिझेल विक्री करणार्‍यांविरोधात जालना तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. सोमवार दि. 25 मे 2026 रोजी दु. 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाटेपुरी येथे करण्यात आलेल्या या कारवाईत 90 लिटर डिझेल तसेच दुचाकीवरून विक्रीसाठी नेले जात असलेले 7 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,भाटेपुरी परिसरात अवैधरित्या इंधन साठवणूक व विक्री सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.त्यानुसार महसूल विभागाने छापा मारला.