Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: कापसी खुर्द दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 19, 2026
पारडी परिसरातील ‘बेस्ट शो रिपेअरिंग वर्क’ (खांब नं. १२३, कापसी खुर्द, जिन्सी भंगावा रोड) येथे भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.​या दुर्घटनेत दुकानातील वाहन, इंजिन आणि इतर महागड्या उपकरणांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे १ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास सुरु आहे.