परम सदगुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्ट, कोपरगाव बेट व चिरायू ज्योतिष, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव येथे आयोजित अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनास आज दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या अधिवेशनात संपूर्ण भारतातून आलेल्या ज्योतिषाचार्य, संत-महंत, संशोधक व अभ्यासक यांचे मार्गदर्शन होणार असून, अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमुळे कोपरगावचा संस्कृतिक व आध्यात्मिक नावलौकिक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यावेळी परम स