लातूर: लातूर -जहीराबाद हायवेवर भीषण अपघात : तरुण ठार, एकाची प्रकृती गंभीर,हॉटेल राजवाडा परिसरात कारची मोटारसायकलला जोरदार धडक
Latur, Latur | Aug 24, 2025
लातूर -लातूर-जहीराबाद महामार्गावरील लांबोटा पाटी येथे हॉटेल राजवाडा जवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा...