समुद्रपूर: उभ्या ट्रॅव्हल्सला धडक एक गंभीर ट्रक चालकाचा निष्काळजी पणा...
समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जाम चौरस्ता ते नागपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर नादुरुस्त असलेल्या ट्रॅव्हल्सला भरधाव जाणाऱ्या ट्रकने ट्रॅव्हलच्या मागच्या बाजूच्या कोपऱ्याला जोरदार धडक दिली या धडकेत एक इसम गंभीर जखमी झाला ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजी पणे चालविल्याने एक इसम गंभीर जखमी झाला फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलिसांनी इंजुरी चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला