समुद्रपूर: जाम जवळील प्लास्टिक कंपनी जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक: तिन जण जखमी
समुद्रपुर तालुक्यातील जाम जवळील प्लास्टिक कंपनी जवळ रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली यामध्ये तिन जण जखमी झाल्याची माहिती आज सोमवारी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दुचाकीची धडक झाली यामध्ये सुरज बारई व सजाद फारुख मुसाद अनसारी वय सुरज हरीभाऊ बारई व सझाद फारुख मुसाद अंसारी त्याच बरोबर अनिकेत सुनिल मेले वय वर्ष १८ या तिघांना सेवाग्राम रुग्णालयात उपचाराठी दखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत